एक विशेष सूचना

रूममधल्या पसार्याविशयी सांगताना जरा जास्त्च लिहिलं गेलं बहुदा आणि पोस्ट करताना ब्लोगलाही जरा जास्त्च झालं असावं. त्यामुळे अखंड लेखाचे तुकडे करून पोस्ट करावे लागले :) तर प्रथ अध्यापासून पित्ताच्या गोष्टीपर्यंत सलग वाचावे.
चू.भू.दे.घे.
 

4 comments:

नितिन चौधरी said...

खुपच मस्त वाटलं...
काही जुन्या आठवणी ताज्या झाल्यात..
"क्ष" मराठीत लिहण्यासाठी k टाईप करा,नंतर shift+ऽ आणि शेवटी h टाईप करा.

शिनु said...

@नितिन

"क्ष" :)
धन्यवाद. मदत केल्याबद्दल. पाटीवर पहिल्यांदा "श्री" लिहिताना, वहित पहिल्यांदा "apple" लिहिल्यावर जितका आनंद झाला होता तितकाच आनंद क्ष कसा लिहायचा हे समजल्यावर झाला.

Unknown said...

Khoopach sudar lihita tumhi...

Purn Blog mi wachun kadhala...

Simla trip khoop chaan madali tumhi ethe...

ek small story dili ahe tumhi AshapurnaDevi chi.. ti ek purn katha ahe.. ki ..its small part of her novel?

Ashyach lihit raha.

..Mahesh

शिनु said...

@ महेश

thanku. सीमा रेषेची सीमा रेषा ही एक लघु कथा आहे. आणि मी त्याचं संपादीत रूप दिलेलं आहे. :)