निवारा



कोसळणारा पाऊस, सुसाटलेला वारा
जीर्ण झाडाच्या ढोलीत पाखरांचा निवारा

झाड आता थकलंय
पानांविना उसासत
टिपं गाळत बसलंय
करकरणार्या फ़ांद्यांना, उसवलेल्या मुळांना
चुचकारत सांगतंय,
"बाबांनो, इतके पावसाळे साथ दिलीत भक्कम
आता कच खाऊ नका, इवलुशा या पिलांना उघडं पाडू नका"
 

9 comments:

Mugdha said...

तुझा blog अतिशय सुंदर आहे. मला भुंग्याच्या वरुन याची लिंक मिळाली..तू marathiblogs.net वर नाहिए का? सुटलाच होता हा blog माझ्या नजरेतुन..
खुप छान लिहितेस..पुढच्या लेखास शुभेच्छा!!
mugdhajoshi.wordpress.com

Abhi said...

मला तुमचा ब्लोग आवडला.

-अभि

शिनु said...

@Mugdha

Thank you.
Yes I am on marathi blog net.

तुमच्या प्रतिक्रीया लिहिण्याचा उत्साह वाढवतात.

शिनु said...

@ Abhi

Thank you

meg said...

tu kavita pan kartes? great! mi tuzya likhanachi fan zaley aata...
btw, shinu mhanje kay ga? mala aadhi kalalech nahi nakki kuthla blog aahe te..

शिनु said...

@ meghana

thank you.

भानस said...

ब्लॊग मस्त आहे. अगं खुसखुसवरची तुझी प्रतिक्रिया गडबडीत सुटलीच होती नजरेतून.आज त्याचाच मागोवा घेत पोचले तुझ्यापर्यंत...सहीच. आता डोकावतच राहीन.

शिनु said...

@ भानस
:) धन्यवाद

shashankk said...

Hi,
Your poems are excellent & marathi writing skill is also excellent. For very nice poems pl. visit www.paarijaat1.blogspot.com
shashank