नेटवरच्या भटकंतीत काही मस्त कलाकुसरी भेटत गेल्या आणि मग त्यांची आवर्जून दखल घ्यावी असं वाटू लागलं त्यासाठी हे खास पान. जिथे कलाकारी कोणाची आहे हे माहीत आहे त्यांची नावासहित दखल.
पहिली कलाकुसर चक्क दगडांतून साकारली आहे. अगदी सहज सोप्पी अशी ही कलाकारी मस्त आहे नां?
आज आत्ता जगलेला क्षण पुढच्या क्षणी "आठवण" बनतो. अशा असंख्य आठवणिंची पिंपळपानं जमवायचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. आठवणिंच्या या पिंपळपानवर तुमचं स्वागत आहे.
0 comments:
Post a Comment