खूप छान काही ...


दीप्ती नवलच्या अभिनायाप्रमाणे शब्दातपण एक थंडावा आहे. तिच्या कवितातले शब्द शांतपणे कवितेत उतरतात,त्यात धसमुसळेपणा नाही की टोकाच्या भावना नाहीत. तिच्या कविता वाचताना हिमालयातल्या एखाद्या निवांत खेड्यातल्या सुस्त संध्याकाळच फिलिंग येतं.आपल्यात हरवलेले शब्द आणि हळूवार व्यक्त होणारया भावना...
चलो दूर तक

अजनबी रस्तो पे पैदल चले

कुछ न कहे

अपनी अपनी तनहायिया लिये

सवालों कें दायारो से निकलकर

रीवाजो की सरहदो कें परे

हम यू ही साथ चलते रहे

कुछ न कहे


किंवा


जब बहुत कुछ कहने को जी चाहता है ना

तब कुछ भी कहने को जी नही चाहता


किंवा

सर्द! तनहाई की रात

और कोई देर तक चलता रहा

यादों की "बुककल" ओढे...

 

9 comments:

भानस said...

दीप्तीच्या कविता सुंदरच आहेत. मला ती आवडते. चतुरस्त्र शांत भासते.

कौन है ये शख्स

मालूम नहीं

लेकीन इतना जानती हूं

ज़िस रोज करीब से देखूंगी मै

पहचान लूंगी

श्रिया (मोनिका) said...

दीप्ती नवल ह्या अभिनेत्रीची ओळख झाली तेंव्हा शाळेत होते.तिचे चित्रपट आणि सहज अभिनय आवडला.
तिच्या कविता पण छान वाटल्या. इथे त्यातील काही कडवी दिल्याबद्दल धन्यवाद!

Vijay Nair said...

'SOOTHING'... indeed nice post...

http://vijaynairs.blogspot.in/

शिनु said...

-भानस
अगदी, सहमत तिच्या व्याक्तीमात्वातच ठेहराव आहे.

कौन है ये शख्स

मालूम नहीं

लेकीन इतना जानती हूं

ज़िस रोज करीब से देखूंगी मै

पहचान लूंगी

...क्या बात!शिनु said...

श्रिया
:) धन्यवाद.
पोस्ट लिहायला घेतली तेव्हा खूप काही मनात होत पण तिच्याक शब्दात सांगायच तर जब बहोत कुछ केहेना चाहते है तब कुछ नही कह पाते...

शिनु said...

विजय नायर
स्वागत !
धन्यवाद :)

meg said...

agree.. ek khup shant goadwa aahe tichyat... tichya kavita n abhinay dekhil... mazi bahin Asawari kakade ni dipti naval chya kavita marathi madhe translate kelyat.. tula dein vachayla..

Maahesh Deshmukh said...

hmmmmm....
जब बहुत कुछ कहने को जी चाहता है ना....
तब कुछ भी कहने को जी नही चाहता....
100 % kharay

Maahesh Deshmukh said...

hmmmm....
जब बहुत कुछ कहने को जी चाहता है ना
तब कुछ भी कहने को जी नही चाहता....
100% kharay