सानुची Kriएटीव्हिटी

लहान मुलं खेळताना बघणं हा सगळ्यांसाठीच आनंदाचा भाग असतो. त्यांच्या भन्नाट कल्पना बघताना मज्जा येते. आता हेच बघा नां, सानुच्या डॉलहाऊसमधले प्रिन्स आणि सिंड्रेला ज्यु.च्या चाविच्या खेळण्यावरून फ़िरायला चालले आहेत. :) बाय दी वे. सिंड्रेलाचा ड्रेस जरा निरखुन पहा तो ड्रेस म्हणजे सानुच्या ड्रेसची बाही आहे. हे डोकंही बाईसाहेबांचच बरं कां! 

5 comments:

भानस said...

Shinu,अग सहीच आहे की.:)

अपर्णा said...

हम्म्म छान रमतात नं मुलं स्वतःचे नवनवे खेळ शोधण्यात..अगं पण सानुची छबी नाही दिसली??? माझी पण एक पोस्ट येईल या विषयावर असं दिसतंय पण अजून लिहिलं नाहीये...सध्या लेकाचे दुसरेच उद्योग पाहण्यात जातोय....वेळ मिळाला तर वाच...http://majhiyamana.blogspot.com/2010/01/blog-post_18.html

shinu said...

@ bhans

thanku :)

shinu said...

@ aparna

i would love to.


nakki tak post.

Anonymous said...

APPLE ASHI KONI TARI ASSAWE SWAPNA TYCHE MI PHAVE LOCHNI ANI ATHWANI CHI ZHALAR OHDUN CHITA TYA MADHE GUNTAWAWE ASE KONHI TERI ASAWE THEACH MALA LAGLI KI ASWE TICHI BHARUN YAVE ASE KONI TARI ASAWE
DHUKH TILA ZHALE TAR PHUNKAR MI MARUN ANANADI TILA KARAVE ASHE KONI TARI MAZHE ANI TECHE ASAWE
AMIT V. SABNIS AURANGABAD 9028057773