नुकतंच मिलिंद बोकिलांचं "एकम" वाचून संपवलं. "शाळा"च्या अगदी वेगळं असं एकम म्हणजे शब्दांचा अर्क आहे. "ऑसम" हा एकच शब्द या कादंबरीसाठी मी वापरेन.
पृष्ठसंख्येचा विचार करता एवढुसं पुस्तक पण प्रत्येक ओळ कशी मस्त झिरपत जाणारी आहे. चहाचे घुटके घेत घेत कप संपवावा तशी ओळन ओळ, शब्द न शब्द वाचत त्यावर रेंगाळत पुस्तक वाचून संपवलं. वाचन वेड्यांसाठी हे पुस्तक म्हणजे ट्रीट आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
धन्यवाद. यादीत अजून एकाची भर.:)
माझ्या लिस्ट मध्ये आहे हे...
@ bhanas
अगं नुसती यादीच काय करतेस आता वाचायलाच घे. :)
@आनंद
खरंच वाच. मस्त अनुभव आहे.
Post a Comment