tag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post9093864581806015462..comments2023-05-21T14:57:56.620+05:30Comments on आठवणींचे पिंपळपान : इमोशनल अत्याचार.....शिनुhttp://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-14305402212748639812010-11-24T16:29:38.013+05:302010-11-24T16:29:38.013+05:30Hi,
We have shortlisted this article for Netbhet ...Hi,

We have shortlisted this article for Netbhet eMagazine Nov 2010. We seek your permission for incorporating this article in magazine.
Please provide your full name and email id.
Please write to salil@netbhet.com or call Salil Chaudhary - 09819128167 for more information.

Regards,
Sonali Thorat
www.netbhet.comAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-47758219437741390732010-05-05T23:47:28.185+05:302010-05-05T23:47:28.185+05:30@ meghana
he he he he....अगदी खरंय. अगं पण ती एक ...@ meghana

he he he he....अगदी खरंय. अगं पण ती एक अनुबंद आजकाल अख्खी एकता कपूरला भारी पडतेय. काय काय दाखवतायत....शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-77201532438360516362010-05-05T14:25:58.855+05:302010-05-05T14:25:58.855+05:30This blog was just too much! Jara Anubandh var lih...This blog was just too much! Jara Anubandh var lihi na please..! pan khara sangu mazi avastha tuzya aainsarkhich hote Anubandha baghtana.. (but only 1 serial ha)
gele 4 divas sasri hote tar 7pm to 10.30pm...full2 entertainment hoti.. eka mansachya aayushyat ekach veli khoon, atiprasanga, kidnapping, affairs, logic haa shabdach nahi dictionary madhe hyanchya!meghttps://www.blogger.com/profile/13632643483786741821noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-42519852158516507212010-03-30T19:18:38.562+05:302010-03-30T19:18:38.562+05:30@ अपर्णा आर्जवून प्रतिक्रीया दिल्याबद्दल थेंक्यु.
...@ अपर्णा आर्जवून प्रतिक्रीया दिल्याबद्दल थेंक्यु.

अगं वाचली ना मी तन्वीची ती एकता कपूरवरची पोस्ट. बाकी मला एक प्रश्न आहे की सगळ्याच हिरोईन अशा रडक्या का? जरा हसावं बिसावं तर ते नाही.शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-11132577003162071462010-03-30T03:52:11.882+05:302010-03-30T03:52:11.882+05:30शिनु तुपलं मपलं शेम हाय बघ...फ़क्त तू तिथे आहेस म्ह...शिनु तुपलं मपलं शेम हाय बघ...फ़क्त तू तिथे आहेस म्हणून अजुन या कचाट्यात आहेस आम्ही सुटलोय..(म्हणजे इथे निदान मी, हेरंब आणि भा...तन्वी पाहातेय पण त्याबदल्यात तिने एकता वर एक मस्त पोस्ट टाकली होती वाचली नसशील तर जाऊन वाच...) अगं अशा बाया आणि बाप्ये आहेत हेच आता कळलं पण मला तुझी (आणि तुझ्या सेम वळकट्यावालीची) ईश्टाइल आवडते म्हणून खास वाचून प्रतिक्रिया देतेय...आणि हो ही प्रतिक्रिया वाचेपर्यंत टिआरपी खाली आला असेल किंवा किमानपक्षी बदलला असेल अशी अपेक्षा....
अगं किती दिवस झाले तुला सांगायचं राहिलं होतं..ब्लॉगला नवे कपडे(म्हणजे टेम्प्लेट) शोधत होते तेव्हा जे आवडलं ते कुठे पाहिलंय पाहिलंय करता करता नेमकं तू एक पोस्ट टाकलीस आणि लक्षात आलं की हेच होतं ते पाटीवालं..मग काय मुकाट्याने दुसरं शोधलं....असो..लिहित जा गं मालिका पाहुदेत पाहणार्यांना...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-52965436982469697292010-03-29T20:54:54.554+05:302010-03-29T20:54:54.554+05:30@ tanvi
he he he@ tanvi

he he heशिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-84138012617022719922010-03-28T11:59:28.804+05:302010-03-28T11:59:28.804+05:30अगं टिव्हीला ’मोड’ काय..... कसली भन्नाट कल्पना आहे...अगं टिव्हीला ’मोड’ काय..... कसली भन्नाट कल्पना आहे.... बाई गं कठीण!!!! काल हेरंब म्हणत होता तुमची दोघींची लिहिण्याची ईस्ष्टाईल जरा सेम आहे... म्हटलं उगाच नाही काही ’सेम वळकट्यांचा म्येंदु आहे आमच्या डोक्यात’ हेहे.....Unknownhttps://www.blogger.com/profile/15624982897999761688noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-27211225660039999922010-03-27T23:11:55.581+05:302010-03-27T23:11:55.581+05:30@ भानस
हो गं हो अगदी खरं आहे. आणि हो तुझी टिव्हीक...@ भानस

हो गं हो अगदी खरं आहे. आणि हो तुझी टिव्हीकडे पाठ करून बसायची आयडिया भन्नाट आहे. ट्राय करायला हरकत नाही :Dशिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-86568309685024954502010-03-27T22:55:58.957+05:302010-03-27T22:55:58.957+05:30मी सुटलेय्य्य्य्य्य्य्य्य बाबा या सा~या साळकयांच्य...मी सुटलेय्य्य्य्य्य्य्य्य बाबा या सा~या साळकयांच्या कचाट्यातून... जेव्हां जेव्हां आईकडे येते तेव्हां मी टीवीकडे पाठ करून आईकडे चेहरा करून बसते. तिच्या चेह~यावरचे बदलणारे भाव-रडारड, चडफडाट.... मस्त टीपी होतो. थोड्यावेळाने ती पण हसू लागते. सहीच लिहीलेस गं. आधीच हा अत्याचार चालू आहे त्यात ही तन्वी बघ... तुला ज्योती, देवी पाहा म्हणतेय.... देव तुला शक्ती- सॉरी... सहनशक्ती देवो... :Dभानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-48206964972415673422010-03-27T22:39:43.206+05:302010-03-27T22:39:43.206+05:30@ tanvi
अगं तेपण सगळं असतं जो्डीला. काही म्हणून स...@ tanvi
अगं तेपण सगळं असतं जो्डीला. काही म्हणून सुटत नाही. बाय दि वे, टिव्हीवर सिरीयलमधल्या पाण्याचा परिणाम होत नाही म्हणून बरंय नाहीतर ज्योती, अर्चना, सिम्मोच्या अश्रुपातांनं टिव्हीला मोड आले असते असं वाटतं कधी कधी. :Dशिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-18730968195414516702010-03-27T22:37:16.226+05:302010-03-27T22:37:16.226+05:30@ हेरंब
ते prompting बंद कसं केलंस त्याची टीप दे न...@ हेरंब
ते prompting बंद कसं केलंस त्याची टीप दे नां. :Dशिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-10935062199522633662010-03-27T09:12:05.204+05:302010-03-27T09:12:05.204+05:30सही गं एकदम सही.....अर्चनाच्या डॊळ्यातले पाट तर खर...सही गं एकदम सही.....अर्चनाच्या डॊळ्यातले पाट तर खरचं गं ....शुटिंग नसताना काय डोके दुखत असेल तिचे....

आमच्याही ’आई’ अश्याच... आणि ते आय रिअली लव्ह यू!!! भन्न्नाआआआटटट...
(भापो ना!!!!)

आयला पण तू NDTV नाही का पहात... तिथेही ज्योती, देवी वगैरे ढिनच्याक प्रकार आहेत हो!!!Unknownhttps://www.blogger.com/profile/15624982897999761688noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-46702580683836354232010-03-27T03:28:51.549+05:302010-03-27T03:28:51.549+05:30सॉ....... लि......... डड !!! सही लिहिलं आहेस. जाम...सॉ....... लि......... डड !!! सही लिहिलं आहेस. जाम आवडलं. आमच्या घरी पूर्वी हे सेम असेच prompting चे प्रकार चालू असायचे.

परवा "आई अजितकाकाचं लग्न झालं" असं ती मला सांगत होती हे तर कायच्याकाय भन्नाट !!!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com