tag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post635336389385216836..comments2023-05-21T14:57:56.620+05:30Comments on आठवणींचे पिंपळपान : मस्त, जबरदस्त कहानीशिनुhttp://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-37139711429915245332012-08-31T13:04:17.392+05:302012-08-31T13:04:17.392+05:30मलाही ’कहानी’ खूप आवडला. खरंतर मला थिएटरवर जाऊन हा...मलाही ’कहानी’ खूप आवडला. खरंतर मला थिएटरवर जाऊन हा पिक्चर पहायला जमले नव्हते. मागच्या महिन्यात सलग दोनदा एका चॅनलवर हा पिक्चर पहायला मिळाला. पहिल्यांदा पाहिला तेव्हा मी त्या पिक्चरच्या धुंदीतून बाहेरच पडले नव्हते. बिद्दा बागची , तिचा सारथी , विमा एजंट आणि कोलकत्ता.... डोक्यात नुसता कल्लोळ माजला होता. पण त्याच वेळेला पुन्हा हा पिक्चर पहायला पाहिजे असं वाटत होतं. ‘एकला चलो रे’ तर गाण्ं तर नुसतं मनात घुमत होतं. त्या पिक्चरमध्ये दुर्गापूजा , लाल काठाच्या पांढ्र्या साड्या नेसलेल्या स्त्रिया आणि तो माहौल काय जबरदस्त घेतलाय्. ते प्रसंग अगदी अंगावर येतात. अगदी सेम माझ्या मनातल्या भावना तू व्यक्त केल्या आहेस. <br />परत एकदा ‘कहानी’ पाहिल्याचा फील आला.प्रज्ञाhttp://jeevantarang.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-60725443804228323802012-03-24T18:51:47.849+05:302012-03-24T18:51:47.849+05:30kharach bagh khupch jabari jamalay :)kharach bagh khupch jabari jamalay :)शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-45604907944675805842012-03-21T12:07:16.036+05:302012-03-21T12:07:16.036+05:30जबरदस्त पोस्ट झालीये.
लवकरच पाहवा लागणार आहे सिने...जबरदस्त पोस्ट झालीये.<br /><br />लवकरच पाहवा लागणार आहे सिनेमा.सचिन उथळे-पाटीलhttps://www.blogger.com/profile/00972474847781946721noreply@blogger.com