tag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post4595724518589766413..comments2023-05-21T14:57:56.620+05:30Comments on आठवणींचे पिंपळपान : रब ने बना दी जोडी!!शिनुhttp://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comBlogger15125tag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-26137335418398155962010-05-05T23:45:14.389+05:302010-05-05T23:45:14.389+05:30@ मेघना
masta... blog ani tyavarchya comments vac...@ मेघना

masta... blog ani tyavarchya comments vachun ase vatate ki maze anubhav na saangtach saglyanna kase bare kalatat?

अगं सोप्पं आहे सगळेच शेम टू शेम बोटिइतून सेलिंगतायत नां :)शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-61781273779156174332010-05-05T14:07:53.700+05:302010-05-05T14:07:53.700+05:30masta... blog ani tyavarchya comments vachun ase v...masta... blog ani tyavarchya comments vachun ase vatate ki maze anubhav na saangtach saglyanna kase bare kalatat?meghttps://www.blogger.com/profile/13632643483786741821noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-58161530889006270132010-05-05T14:07:53.701+05:302010-05-05T14:07:53.701+05:30masta... blog ani tyavarchya comments vachun ase v...masta... blog ani tyavarchya comments vachun ase vatate ki maze anubhav na saangtach saglyanna kase bare kalatat?meghttps://www.blogger.com/profile/13632643483786741821noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-67270314878355368452010-04-24T00:42:49.529+05:302010-04-24T00:42:49.529+05:30@ Maithili
wwlcome on blog.
thank u for your repl...@ Maithili
wwlcome on blog.
thank u for your reply. :)शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-44446664774015285262010-04-23T10:21:35.770+05:302010-04-23T10:21:35.770+05:30"Nirniralya housanche zatake yenarya bayakanc..."Nirniralya housanche zatake yenarya bayakanchya navaryana ti hous puravanyaat maja yet aste, phakt warun aga aga mhashi prakar..." Agdi kharay mazya aai-babanchya babtit...
Aai chya ati kharedi baddal baba lokana sangtaana sangto " Hichi sagli imitation jwelary vikayala kadhali tar aamhi 7-8 varshe basun khau.." aani kadhi kuthe exhibition la vaigare aai ne kahi vikat nahi ghetale tar svatahun "kahi ghyayache nahiye tula..??" ase wicharun wicharun kahitari ghyayala bhaag paadato.... :)
Baaki tumachi post mastach zaliye..Maithili https://www.blogger.com/profile/00742698005009875058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-10744862407405901802010-04-21T12:28:06.672+05:302010-04-21T12:28:06.672+05:30@ तन्वी
अय्या!! टेलिपथीच की ही. तरीच म्हटलं मला अ...@ तन्वी

अय्या!! टेलिपथीच की ही. तरीच म्हटलं मला अचानकच अशी लिहायची उचकी का लागते. :)

अबे! आमच्याही ट्रेनिंगला यंदा मे मध्ये नऊ वर्षं होतील. इथल्या वळकट्याही सेम? :)

असो. अशिच वाचत रहा आणि मुख्य म्हणजे पोस्टच्या आठवणी काढत रहा म्हणजे मला लिहायची उचकी लागेल. :)शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-24320805831606308282010-04-21T12:24:24.269+05:302010-04-21T12:24:24.269+05:30@अपर्णा
हो गं हो. सेम पिंच. आमच्याहीकडे प्रसंगसापे...@अपर्णा
हो गं हो. सेम पिंच. आमच्याहीकडे प्रसंगसापेक्ष तराजू डुचमळत असतो. (अर्थात रेशो १०:१) :))

र्या सापडवून दिल्याबद्दल ध.

तुझं चाकू पुराण वाचलंय गं मी. शेवटी आपण सगळ्याचजणी सेलिंग सेम बोटीतच गं. तुमच्याकडे चाकू आहे आमच्याकडे उदबत्त्या आहेत इतकाच काय तो फ़रक. :)शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-65744976771062600152010-04-21T09:12:38.842+05:302010-04-21T09:12:38.842+05:30मस्तच.... एक आहे गो बाई माझ्या मनात असा विचार येतो...मस्तच.... एक आहे गो बाई माझ्या मनात असा विचार येतो की बरेच दिवसात शिनूबाईंची पोस्ट नाही आणि ब्लॉगविश्वावर तुझा ब्लॉग हजर हे मागच्या २-३ वेळा झाले .....त्याबद्दल आधि टाळ्या!!!

पोस्ट लय लय भारी.... ते हौशी नवरा आणि शांत बायको हे आमचे आई-बाबा गं!! अगं बाबांना नाटकं सिनीमे प्रचंड आवड आणि मातोश्री ’उन्हाळ्यात उन्हातान्हाचं, पावसाळ्यात पावसापाण्याचं आणि हिवाळ्यात थंडीवाऱ्याच्या जात नाहीत गं!!’ आता बोल!!
बाहेर खाण्याचेही तेच.....

आम्ही मात्र नाही हो असे..... मी जे जे म्हणेन ते नवरा शांतपणे ऐकतो आणि त्यानूसार वागतोही :)
(गेल्या ९ वर्षाचे ट्रेनिंग आहे....उगाच नाही काही.... ;))tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-38158549146616809192010-04-21T03:01:25.489+05:302010-04-21T03:01:25.489+05:30शिने...र्या हे लिहिण्यासाठी पहिला सोप्पा उपाय इथु...शिने...र्या हे लिहिण्यासाठी पहिला सोप्पा उपाय इथुन चकटफ़ु कॉपी पेस्ट कर आणि दुसरा जो तुला (कदाचित हवा आहे) र लिहिला की shift and ^ मार आणि टाक य झालं...
मी बाकीच्या कॉमेन्ट न वाचता हे लिहिलंय त्यामुळे अजाबात खोडणार नाहीये....(सांगुन ठेवते)
आमच्याकडे पण हीच गत आहे....फ़क्त शांत आणि त्रागा ही मापं प्रसंगासापेक्ष एकदा इकडे आणि एकदा तिकडे असा बॅलन्स करुन घेतो आम्ही....तू चाकुपुराण वाचलं असशील तर मी किती सहनशील आहे हे मलाच जाहिरात करायला नको....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-35580707457206872292010-04-20T23:24:39.167+05:302010-04-20T23:24:39.167+05:30@ भानस
....मापात पाप नाही.....ही ही ही. खरंय. अगदी...@ भानस
....मापात पाप नाही.....ही ही ही. खरंय. अगदी पटेशच गं बाई! ज्याचं त्याचं योग्य ते माप तो पदरात टाकतो.शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-85272592620999444292010-04-20T23:22:52.720+05:302010-04-20T23:22:52.720+05:30@ आनंद पत्रे
कहरच आहे. मला या अशा दोन टोकांच्या ज...@ आनंद पत्रे

कहरच आहे. मला या अशा दोन टोकांच्या जोड्या पाहिल्या की मजाच वाटते. असं नक्की काय असतं जे या दोघांना बांधून ठेवत असावं?

नवरा लिहिण्यासाठी मदत केल्याबद्दल धन्यवाद.

"नवर्याने" हे शाब्बास. जमैका. :) आता हा नवरा लक्षात ठेवला पाहिजे.(नाहीतरी दर एकाडेक पोस्ट्मध्ये तो असतोच)शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-92176367646465383862010-04-20T23:19:13.167+05:302010-04-20T23:19:13.167+05:30@ हेरंब
थॅन्क्यु हं.सुपरलेटिव्ह डिग्री लिहिताना म...@ हेरंब

थॅन्क्यु हं.सुपरलेटिव्ह डिग्री लिहिताना मीपण हा हा हा.

तुझ्याही घरात हेच उदाहरण? अगं आई गं यु टू? सगळे कसे एकाच माळेतले मणी?

मी बरहावालीच रे. आता ती तन्वी ही पोस्ट कधी वाचेल आणि मदत करेल पाहू.

ताक.- आनंद पत्रेंनी नवरा सापड्वून दिला. (म्हणजे बहुतेक कारण टाईपून नाही पाहिला अजून)शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-43305053263941455452010-04-20T22:23:48.048+05:302010-04-20T22:23:48.048+05:30एकदम पटेश. उपरवाला जोडीयां बराबर चुनचुनकेच बनातायं...एकदम पटेश. उपरवाला जोडीयां बराबर चुनचुनकेच बनातायं.... देव म्हणतो मापात पाप नाही करत मी. घर कसे बॅलन्स्ड असले पाहीजे. तुला कसली हौस फुटेल.... हा हा... लई भारी. आवडेश गं.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-83963553254558983932010-04-20T22:18:47.985+05:302010-04-20T22:18:47.985+05:30शंभर टक्के खरं शिल्पा, माझ्या मित्रांमध्ये सगळ्यां...शंभर टक्के खरं शिल्पा, माझ्या मित्रांमध्ये सगळ्यांची अशीच जोडी आहे...

नवर्याने असं लिहायचं.... ;-)

(navar^yaane) = This will work..आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-41817836811397384522010-04-20T21:51:49.344+05:302010-04-20T21:51:49.344+05:30भन्नाट एकदम..
पिरपिरची सुपरलेटिव्ह डिग्री हा हा ...भन्नाट एकदम..

पिरपिरची सुपरलेटिव्ह डिग्री हा हा हा.

आणि ते दुसरं पेरलेलं उदाहरण आमच्या घरात अगदी चपखल बसतंय. असेच समांतर किस्से घडलेले आहेत पूर्वी ;-)

बरं ते 'नवर्या' लिहिताना मी गुगल IME चा कीबोर्ड वापरतो. पण तू बरहा वाली आहेस माझ्या मते. तेव्हा बरहा गँगच तुला मदत करू शकेल.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com